UPSC Full Form - UPSC Full Form in Marathi


  UPSC Full Form - UPSC Full Form in Marathi

UPSC full form : The full form of UPSC is the Union Public Service Commission or संघ लोकसेवा आयोग. UPSC conducts recruitment process for all Indian services, Central service and as well as Indian army forces. UPSC is a national Level Examination which is responsible for recruitment in 24 services under the central and state governments. According to the student, the UPSC exam is the most difficult exam in India. check UPSC Full Form here
UPSC Full Form - UPSC Full Form in Marathi

 UPSC full form in Marathi


UPSC ला मराठीमध्ये संघ  लोकसेवा आयोग म्हणतात. UPSC level A आणि  level B कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी स्वतंत्र संस्था आहे आणि संघ लोक सेवा आयोग ( यु पी एस सी) ची स्थापना 1 ऑक्टोबर 1926 रोजी झाली तसेच यूपीएससी अधिकृत वेबसाइट https://www.upsc.gov.in/ आहे. यु पी एस सी चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. युपीएससी दरवर्षी देशात civil service examination घेते.


 UPSC ka full form - UPSC full form in Hindi.


 UPSC ka full form : the full form of UPSC is union public services Commission, if you think what is the UPSC full form in Hindi so it's called केंद्रीय लोकसेवा आयोग. UPSC is an institution run by the government of India which conducts examinations at the national level. Its Job is recruit staff from different departments.


UPSC च्या अंतर्गत कोणत्या Post येतात ?


 UPSC म्हणजे संघ लोकसेवा आयोगाने निवडलेले उमेदवार भारतीय प्रशासकीय सेवा Indian Administrative Service (IAS ) भारतीय पोलिस सेवा Indian police service IPS आणि भारतीय महसूल सेवा Indian revenue service IRS, भारतीय परराष्ट्र सेवा Indian Foreign Service IFS इत्यादी पदांसाठी यु पी एस सी परीक्षा घेते. Level A आणि Level B मधील विविध क्षेत्रातील अधिकारी युपीएससी दरवर्षी नागरी सेवा परीक्षा घेतो.


 UPSC full form काय आहे. याबरोबरच आपण यूपीएससीच्या इतिहासा बद्दल थोडी माहिती जाणून घेऊया.


 भारतातील संघ सेवा आयोग यु पी एस सी हीच संकल्पना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 854 मध्ये सुरू केली होती.सुरुवातीला युपीएससीच्या परीक्षा फक्त लंडनमध्ये घेतल्या जात होत्या आणि अभ्यासक्रमाच्या प्रकार असला गेला होता ही केवळ ब्रिटिश उमेदवारच यशस्वी होतील अशा प्रकारे होती तरीही सन 1864 मध्ये प्रथम भारतीय सत्येंद्रनाथ टागोर ( रविंद्रनाथ टागोर यांचे बंधू  )UPSC परीक्षेत यशस्वी झाले आणि यूपीएससी परीक्षेत यशस्वी होणारे पहिले भारतीय ठरले. त्यानंतर पहिले महायुद्ध आणि मॉन्टग चेल्म्सफोर्ड सुवर्णा नंतर यूपीएससी परीक्षा भारतात घेण्यात येऊ लागली आणि 1 ऑक्टोंबर 1926 रोजी पहिल्यांदा लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. त्यावेळी सर रॉस बार्कर युनायटेड किंगडमच्या गृह सिविल सर्विसच्या सदस्य कमिशनचे पहिले अध्यक्ष होते तसेच 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर फेडरल लोकसेवा आयोगाला केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणून मान्यता देण्यात आली 


To know more about Mahanagarpalika Jobs please visit maharashtra Government Recruitment Notices at www.mahanagarpalikajobs.com. We regularly post the latest Mahanagarpalika jobs on our site. Stay tuned to the our website.we will connect you within 24 hours

Post a Comment (0)
Previous Post Next Post