SSC Results-Maharashtra Examinations Results 2021

SSC result 2021-10th mahresult 2021

Maharashtra Examinations Results 2021

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १०वी २०२१  च्या निकालाची उत्सुकतेने वाट पाहत असलेले विध्यार्थी आरामात श्वास घेऊ शकतात कारण १५ जुलै नंतर कधीहि जाहीर होऊ शकतो. 

SSC Result Date Update

दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यपापनाने निकाल लावण्याचा निर्णय शिक्षण विभाग व राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यानंतर बुधवारी राज्यशिक्षण मंडळाने मूल्यमान पद्धत कशी असावी याचा तपशील आणि वेळापत्रक राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केले. त्यानुसार निकाल जाहीर करण्यासाठी शाळेतील ७ सदस्याची निका समिती स्थापन करून २० ते २५ दिवसात निकाल विभागीय मंडळाकडे सादर करावा लागणार आहे. विषय शिक्षक आणि वर्गशिक्षकांना ११ जून पासून १० दिवसात विद्यार्थ्यांचे गुण संकलित करून ते निकाल सिटीला सादर करायचे आहेत. तर त्या पुढील १० दिवसात निकाल समिती व मुख्याध्यापकांना ते गन प्रमाणित करून प्रणालीमध्ये भरून त्यांनतर विभागीय मंडळात सादर करायचे आहे.  

दहावीचे गुणदान कसे होणार ?

दहावीचे गुणदान करण्यासाठी शिक्षकांना पहिल्या ५० गुणांसाठी विध्यार्थ्यांच्या नवीच्या १०० पैकी असलेल्या गुणांचे शाळास्थरावर  ५० टक्के गुणात रुपांतर होणार आहे आणि उरलेल्या ५० टक्के गुणांसाठी दहावीच्या यंदाच्या अंतर्गत लेखी गुणांचे ३० गुणांत रूपांतर करायचे आहे. 

SSC Results-Maharashtra Examinations Results 2021
लोकमत न्यूज नेटवर्क 


 ३० गुणांत रूपांतर कसे करणार ?

The Tenth Reuslt only after 15 july

जर शाळेत प्रथम सत्र किंवा सर्व परीक्षा झाल्या नसतील तर शिक्षकांना दहावीच्या अभ्यासक्रमावर आयोजित सर्व चाचण्या, गृहकार्य, प्रकल्प, स्वाध्याय यांचे ३० पैकी गुणांत रूपांतर कण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. 

महाराष्ट्र बोर्ड दरवर्षी दोन वेळा १०वी च्या परीक्षा घेत असते. पण २०१९-२० आणि २०२०-२१ च्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. १५ जुलै नंतर कधीही निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. इयत्ता १०वी  परीक्षा निकाल लवकरच या site वर update केला जाईल त्यासाठी www.mahanagarpalikajobs.com  visit करत राहा.

SSC Maharashtra board result 2021- check maharashtra board result 2021.

The name of Education Board of Maharashtra is Maharashtra state Board of Secondarry & Higher Secondory Education. Although the establishment of MSBSHSE was done in the year 1966 under maharashtra State Secondory Education BoardAct 1965, But its current name i.e. MSBSHSE.

Maharashtra state board has 9 Divisional Boards located at 

  • Pune 
  • Nagpur
  •  Aurangabad
  • Mumbai 
  • Nashik
  • Amravati
  • Kolhapur
  • Latur
  •  Kokan.

where is the head office of  Maharashtra state Board of Secondarry & Higher Secondory Education ?

Head office of Maharashtra state Board of Secondarry & Higher Secondory Education is located at pune. Through its divisional boards the MSBSHSE organizes the board exam two times in every session releases in semtember and march. After onducting the board exams for SSC, the MSBSHSE releases Maharashtra Board Results for SSC.

click here  for mahanagarpalika bharti update

we will connect you within 24 hours

Post a Comment (0)
Previous Post Next Post