FYJC CET Admission Form 2021 cet.11thadmission.org.in

 FYJC CET Admission Form 2021 cet.11thadmission.org.in

FYJC CET 2021 : Maharashtra State Board of Secondary & higher Secondary महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने महाराष्ट्र FYJC CET 2021 प्रवेश फॉर्मसाठी ऑनलाइन अर्ज सुरु झाले आहेत. महाराष्ट्र शासनाने मागील महिन्यात दहावीचा  असून आता २१ ऑगस्ट २०२१ रोजी अकरावीच्या प्रवेशासाठी सेट परीक्षा घेणार आहे. प्रवेश परीक्षा देण्यास इच्छुक विध्यार्थ्यानी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. हि CET प्रवेश परीक्षा सर्व उमेदवारांना अनिवार्य नाही. उमेदवार पर्याय म्हणून निवड करू शकतात परंतु ज्याने CET परीक्षा दिली आहे त्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालय आणि विषय निवडण्यास प्राधान्य असेल. 

२०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षासाठी ११ विच्या प्रवेशासाठीच्या सामान्य प्रवेश परीक्षांसाठी राज्य मंडळाकडे निंदणी केलेले विध्यार्थी आज दुपारी ०३ वाजल्यापासून ओंलीने अर्ज भरू शकतील. बुधवार (ता. २८ ) पासून तर मंडळांचे विध्यार्थी अर्ज करू शकतील. अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अधिक भोसले यांनी दिली. 

हि कॉमन एंट्रन्स टेस्ट CET सर्व विध्यार्थ्यांसाठी सक्तीची नाही. हि परीक्षा न घेणारे ११ तारखेला प्रवेश घेऊ शकतात. परंतु ज्यांनी सेट दिली आहे त्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालय आणि विषय निवडण्यास प्राधान्य असेल. 

FYJC CET Admission Form 2021 cet.11thadmission.org.in

CET परीक्षा कशी असेल ? 

English  / इंग्रजी विषयासाठी २५ गुण. 

Maths / गणित ( भाग १ आणि २) साठी २५ गुण. 

Science & Technology विज्ञान आणि तंत्रज्ञानसाठी २५ गुण.

Social Science / सामाजिक शास्त्रे (इतिहास, राज्यशास्त्र भूगोल साठी २५ गुण . 

CET परीक्षा अर्ज कसा करावा ?

अर्ज करण्यासाठी क्लिक करा : click here.  

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा : click here

Notification : Download

FYJC CET Admission Form 2021 cet.11thadmission.org.in  / CET परीक्षेबाबत अधिक माहिती साठी येथे क्लिक करा. : click here  

we will connect you within 24 hours

Post a Comment (0)
Previous Post Next Post