About us

About us

mahanagarpalikajobs.com हा ब्लॉग महानगरपालिका भरतीची माहिती उपलब्ध  करून देतो. रोजगार विषयीच्या बातम्या पेपर, सर्व शासकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अधिकारी, महानगरपालिका अधिकारी, महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून भरतीची माहिती गोळा करून jobs seekers पर्यंत पोहचवते. mahanagarpalikajobs.com हे संकेतस्थळ ecareermarket या कंपनी अंतर्गत काम करत आहे. 

About Author : ब्लॉग ऍडमिन विजय सोनावणे हे या ब्लॉग चे writer आहेत. ते ecareermarket team साठी content writer म्हणून काम करतात. त्यांनी 'बी.कॉम' पूर्ण करून डिजिटल मार्केटिंग केली आहे. त्यांना सरकारी नोकरी विषयी आणि सरकारी योजना विषयी संशोधन करण्यास आवडते. त्यांना शासनाचा ३ वर्षापासूनच अनुभव आहे. ब्लॉग सहप्रकाशक राहुल पाटील हे कार्यरत आहेत. 


www.mahanagarpalikajobs.com आमची वेबसाईट महानगरपालिका भरती विषयची माहिती इच्छुक उमेदवारा पर्यन्त पोहचवते. भरतीचे संपूर्ण मार्गदर्शन येथे आपल्याला मिळेल. 

Follow Us Facebook Instagram twitter

we will connect you within 24 hours

Post a Comment (0)